April 17, 2021

कोणत्या रक्तगटातील व्यक्तीचा मेंदू सर्वात वेगवान असतो?

रक्तगटाचा परिणाम शरीराच्या सर्व भागांवर होतो. सर्व रक्तगटाच्या लोकांची शरीर रचना वेगवेगळी असते. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी रक्तगटावर संशोधन केल्यावर असे …