April 17, 2021

थंडीच्या दिवसात लागोपाठ 7 दिवस गुळ खा मग बघा काय होईल कमाल…

थंडीच्या दिवसात गुळ खाणे सगळ्यांना आवडते करण गुळात गर्मी जास्त असते.गुळ खाल्याने शरीरात गर्मी वाढते. महागुणी आरोग्यदायी गुळ :लागोपाठ 7 दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा.मग बघा काय होईल कमाल!

mr.beingmarathi.in

पोटाच्या सर्व विकारात गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे.आयुर्वेदानुसार गुळातील तत्वामुळे शरीरातील ऍसिड नाश पावते. रोज गुळ खाल्याने तुमचे स्वास्थ उत्तम राहते आज आम्ही तुम्हाला गुळाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसतील.जर तुम्ही लागोपाठ सात दिवस गुळ खाल्ला तर असा कमाल होईल की तुम्ही याचा कधी विचारच नसेल केला. तुमच्या शरीरासाठी गुळ अमृतासमान आहे. चला तर मग बघूया गुळाचे कमालीचे फायदे.

mr.beingmarathi.in

रोज गुळ खाल्याने होणारे फायदे :

mr.beingmarathi.in

1. रोज गुळ खाल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही.

mr.beingmarathi.in

2. गुळ महिलांच्या मासिक पाळीतही फायदेशीर ठरतो.मासिक पाळी आल्यावर पोट दु:खी होते अशात गुळ खाल्ला तर पोट दुखायचे त्वरीत थांबेल.

mr.beingmarathi.in

3. रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात.

mr.beingmarathi.in

4. सर्दी खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहामध्ये गुळ पिल्याने आराम मिळतो.

mr.beingmarathi.in

5. गुळ खाल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार आणि शरीरात नेहमी उर्जा राहील.

mr.beingmarathi.in

6. गुळात कुठल्याही ऍलर्जी विरुध्द लढणारी तत्व असतात.

mr.beingmarathi.in

7. दम्याच्या पेशंटला गुळाचा खुप फायदा होतो.

mr.beingmarathi.in

8. गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्याने गळ्याचे आजार दूर होतात.

mr.beingmarathi.in

अशाप्रकारे गुळ हा उपयोगी ठरतो

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...