जेव्हा रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते 10 रुपये
काही दिवसांपूर्वी रजनीकांत चेन्नईतील एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते.दर्शनानंतर मंदिराजवळच विष्यरामासाठी ते बसले होते,त्या दरम्यान एक महिला तिथून जात असताना तिने रजनीकांत यांना भिकारी समजून …