April 17, 2021

20 वर्षानंतर कुठे आहे चित्रहार या सदाबहार शोची होस्ट तरणा राजा?

सुरुवातीच्या काळात दूरदर्शन वरील अनेक कार्यक्रमांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. म्हणून आजही त्या कार्यक्रमांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत प्रेक्षकांच्या मनात जिवंत प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. दूरदर्शन वरील अनेक कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाले. त्यात रामायण,महाभारत,शक्तिमान यापैकी एक कार्यक्रम होता चित्रहार. आज कुठेही आपल्याला गाणे बघण्यासाठी युट्युब आहे पण आधी गाणे बघण्यासाठी दूरदर्शन वरील फक्त एक कार्यक्रम होता त्याचे नाव होते चित्रहार. दर शुक्रवारी प्रेक्षक आवर्जून या कार्यक्रमाची वाट पाहत असायचे. त्यात २००१ ते २००४ दरम्यान ‘तराना राजा’ ही हा कार्यक्रम होस्ट करायची. आज आपण तिच्याबद्दलच बोलणार आहोत.

mr.beingmarathi.in

दिल्लीमध्ये जन्म झालेली तराना तराना मुंबईमध्ये लहानाची मोठी झाली तराना ला एमबीए करायचे होते. पण तिच्या एका मित्राने तिला रेडिओमध्ये जॉबबद्दल सांगितले. आणि त्या ठिकाणी ती ऑडिशन द्यायला पोहोचली. विशेष बाब म्हणजे तरानाला हा जॉबही मिळाला आणि त्यानंतर तिला दूरदर्शन वरील अनेक कार्यक्रम होस्ट करण्याची संधी मिळाली.

mr.beingmarathi.in

त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर तराना अनेक टीव्ही शो आणि जाहिरातींमध्ये झळकली. तराना ची बोलण्याची स्टाइल बोलण्याची स्टाइल आणि तिचे कुरळे केस इतके खास होते की होते की त्यामुळे तिला चित्रहार हा लोकप्रिय कार्यक्रम होस्ट करण्याची संधी मिळाली. आणि यामुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली.

mr.beingmarathi.in

यानंतर तरानाने चित्रपटातही काम केलं. तिने जवळपास ५ चित्रपटात काम केले. प्यार के साइड, लागा चुनरी मे धागा, थोडा प्यार थोडा मॅजिक, कार्तिक कॉलिंग कार्तिक, या सिनेमात तिने काम केले होते. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या जोडी ब्रेकर्स या सिनेमातही तिने काम केले तिने काम केले. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की तराना आता काय करत आहे तर ती आजही एक्टिंगच्या दुनियेत ऍक्टिव्ह आहे.

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...