अभिनेत्री मिताली मयेकर व तिचा प्रियकर सिद्धार्थ चांदेकर नेहमीच चर्चेत असतात. त्यातच मिताली मयेकर हिने तिचे बोल्ड फोटोशुट केलेले फोटो देखील इंस्टाग्राम अकाऊंट शेयर केले आहेत .

त्यातच त्या दोघांच्या रोमान्स करतानाचे फोटो आता सध्या लोकांच्या चर्चेचा विषय बनत आहेत. मिताली मयेकर हिने त्या दोघांचे रोमान्स करतानाचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंट शेयर केले आहेत. त्यावर काही मिनिटातच like चा पाऊसच पडला आहे.

लवकरच दोघे ही लग्न बंधनात अडकणार आहेत. त्याआधी त्यांनी शेयर केले फोटो प्रिवेडींग फोटोशुटचे आहेत अशी सर्वत्र चर्चा आहे.

त्या दोघांनी आजपर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे लग्नानंतर देखील त्यांची प्रेमकहाणी कशी रंगते हे पाहणे महत्वाचे ठरेल.