April 17, 2021

बापरे…! प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांनी विकत घेतलं त्यांचं ड्रीम हाऊस. किंमत बघूनच तुम्हांला घाम फुटेल.!!

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. आणि दोघेही स्वत: साठी त्याचं ड्रीम हाऊस शोधत असल्याची चर्चा सध्या सुरू होती. प्रियंका चोप्रा आणि निक जोन्सचा हा शोध आता संपला असल्याची बातमी समोर येत आहे. निक जोन्स आणि प्रियांकाला एक घर सापडले आहे ज्याची किंमत सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

mr.beingmarathi.in

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, या दोघांनी लॉस एंजेलिस जवळील डाउनटाउन एंचिनो येथे सुमारे २०० चौरस फूट जागा विकत घेतली आहे. या घरात सुमारे ११ बेडरूम आहेत. आणि उल्लेखनीय बाब म्हणजे प्रियंका चोपडा आणि निक जोन्स यांच्या या घराची किंमत अंदाजे १४४ कोटी इतकी आहे.

mr.beingmarathi.in

तसेच निक जोन्सचा भाऊ जो जोनास आणि सोफी टर्नर यांनीही त्यांच्याबरोबर १५०० चौरस फूट जागा खरेदी केली आहे ज्याची किंमत १०० कोटी आहे. हे दोन्ही भाऊ एकमेकांपासून फक्त तीन मैलांच्या अंतरावर आहेत. आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की निक जोन्स आणि प्रियंका चोपडाने हे घर फार्म हाऊस म्हणून खरेदी केला आहे हे दोघेही या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण घालवतील. असे निक म्हणाला.

mr.beingmarathi.in

दोघांनाही खूप काळापासून त्यांच्या स्वप्नातील घराचा शोध घेत होते. पण त्यांनी आता हे फार्महाऊस विकत घेऊन त्यांचा फार्महाऊस विकत घेऊन त्यांचा विकत घेऊन त्यांचा शोध संपला आहे. आणि दोघेही हे घर विकत घेऊन खूप आनंदी आहे. आता काही दिवसानंतर प्रियंका चोपडा आणि निक जोन्स यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरी करणार आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल यात शंका नाही.

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...