April 17, 2021

पहा या मराठी अभिनेत्रीने केलेले बोल्ड फोटोशुट

एखाद्या अभिनेत्रीने केलेले बोल्ड फोटोशुट हा लोकांच्या नेहमीच चर्चेचा विषय बनत चाला आहे .अनेक बॉलीवूडअभिनेत्री प्रमाणे अनेक मराठी अभिनेत्री देखील मोठया प्रमाणावर बोल्ड फोटोशुट मुळे नेहमी चर्चेत येत असतात हे आपण पाहिलं त्यातच आता एका मराठी अभिनेत्रीने केलेले हॉट व बोल्ड फोटोशुट सध्या खुप मराठी चित्रपट दुनियेत चर्चेत आहे .

mr.beingmarathi.in

या अभिनेत्रींचे नाव आहे मिताली मयेकर . अनेक चित्रपटात व अनेक मालिकांमधून तिने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे . नुकतेच तीने स्वताचे एक हॉट फोटोशुट केलेले फोटो तिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरून शेयर केले आहेत . व फोटो मध्ये ती खुप सुंदर दिसत आहे .

mr.beingmarathi.in

उर्फी सारख्या चित्रपटात तिने केलेली भुमिका देखील खुप गाजली होती तसेच फ्रेशर्स सारख्या मालिकेत तिने केलेल्या भुमिकेचे लोकांनी खुप कौतुक देखील केले होते .

mr.beingmarathi.in

लवकरच हि अभिनेत्री सिद्धार्थ चांदेकर सोबत विवाह बंधनात अडकणार आहे . व त्यांच्या प्रेमाची देखील मराठी मीडियात देखील चांगलीच चर्चा होती . त्यामुळे आता लग्ना नंतर देखील मितालीच्या चाहत्याना तिचे हॉट व बोल्ड फोटो पाहण्यास मिळतील का नाही . हे पाहणे महत्वाचे ठरेल .

mr.beingmarathi.in

Leave a Reply

Loading...
Loading...